व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

11,12,13,14 फेब्रुवारी रोजी पडणार गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस ; पहा हवामानाचा संपूर्ण अंदाज

हवामान तज्ज्ञांकडून विदर्भात 11,12 ,13 व 14 या फेब्रुवारी रोजी जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला गेला आहे. पहा काय म्हणाले पंजाबराव डख👇👇 सर्वत्र जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता … Read more

पुढील 3 दिवस थंडीची लाट! हवामान खात्याने वर्तवला अंदाज

IMD Weather Forecast : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस उत्तरेकडे थंडीची लाट पाहायला मिळणार आहे. देशात आता थंडीचा (Winter) पारा आणखी घसरणार आहे. पुढील काही दिवसात देशातील तापमानात घट (Cold wave) होताना पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस उत्तरेकडे थंडीची लाट पाहायला मिळणार आहे. … Read more

आजचा हवामान अंदाज पावसाचे संकट कायम ! पुढील 48 तास रिमझिम? काय सांगतो IMD चा अंदाज?

IMD Weather Forecast : पुढील 48 तासात देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. थंडी आणि धुक्याच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने (IMD) देशातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अलर्ट जारी केला आहे. आजचा हवामान अंदाज देशातील हवामानात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात देशात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळाली आहे. … Read more

राज्यासह देशभरात थंडी वाढली, या भागात पावसाची शक्यता

राज्यासह देशभरातील तापमानात मोठी घसरण झाली आहे. खासकरून उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये तापमान 4 अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. राज्यासह देशभरातील तापमानात मोठी घसरण झाली आहे. खासकरून उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये … Read more

काही ठिकाणी थंडीचा कडाका तर काही ठिकाणी अवकाळी झोडपणार

Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात सध्या मोठे बदल होत असून, बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या मिचौंग चक्रीवादळामुळं यात भर पडत आहे. Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या ‘मिचौंग’ चक्रीवादळानं आता पुढचा प्रवास सुरु केला असून, तामिळनाडूमध्ये धुमाकूळ घालणारं हे वादळ हळुहळू आंध्र प्रदेशच्या दिशेला सरकताना दित आहे. ज्यामुळं तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह 17 राज्यांत … Read more

वादळाची स्थिती काय?

वादळाची स्थिती सध्या वादळाची तीव्रता कमी झाली असली तरीही पूर्व किनारपट्टी भागामध्ये पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दित आहे. याचे परिणाम महाराष्ट्रापर्यंत दिसणार असून, इथं भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ताशी 40 किमी वेगानं वारे वागून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आगे. या भागांना सध्या पावसाचा यलो अलर्ट देत नागरिकांनाही सतर्क करण्यात आलं आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये … Read more

अवकाळी संकट कायम! पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

Rain Alert in Maharashtra : बंगालच्या उपसागरात मिचॉन्ग चक्रीवादळ तयार झाल्यामुळे मुंबई आणि उपनगरातील तापमानात पुन्हा वाढ होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. Maharashtra Weather Update : डिसेंबर महिन्यातही अवकाळी पावसाची हजेरी (Rain Updates) कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं लवकरच चक्रीवादळात (Cyclone) रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासह … Read more

राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता पुण्यासह या जिल्ह्यांना येलो अलर्ट

महाराष्ट्रासह, तामिळनाडू, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वादळी वारे आणि गारपिटीसह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे फळबांगानांही मोठा फटका बसला असून, पुढील काही तासांसाठी राज्यात वादळाचे इशारे देण्यात आले आहेत. राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुण्यासह नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात … Read more

Maharashtra Weather update: राज्यात हिवसाळा; आज पासून ‘या’ भागात पावसाचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

वायव्य, तसेच उत्तर भारतात आदळणाऱ्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम थेट मध्य प्रदेश, गुजरातमधून उत्तर महाराष्ट्रापर्यंत झाला असून या दोन्ही हवामान प्रणालीचा परिमाण म्हणून राज्यात २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान, अनेक भागात पाऊस पडणार आहे. Maharashtra Weather update: वायव्य, तसेच उत्तर भारतात आदळणाऱ्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम थेट मध्य प्रदेश, गुजरातमधून उत्तर महाराष्ट्रापर्यंत झाला असून या दोन्ही हवामान … Read more

ऐन दिवाळीत अवकाळी! ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता, IMD चा अंदाज काय?

Unseasonal Rain : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील 24 तासांत या भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याती शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. IMD Weather Forecast : पुढील 24 तासांत मुंबई (Mumbai), पुणे (Pune) कोकणासह (Kokan) राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता (Rainfall Prediction) वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, … Read more