व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

सरकार विद्यार्थ्यांना देत आहे 51 हजार रुपये! वाचा कोणती आहे योजना?

Scheme For Student:- केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या आर्थिक प्रगती करिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यामध्ये व्यवसाय उभारणीसाठी कर्ज सुविधा देखील अनेक योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते. अगदी त्याच पद्धतीने शिक्षणाच्या बाबतीत देखील सरकारच्या योजना असून पैशांच्या कमतरतेमुळे किंवा आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये … Read more

स्वाधार योजना पात्रता व अर्ज प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता 1- ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. 2- दहावी आणि बारावीनंतर प्रवेश घेतलेला जो काही अभ्यासक्रम असेल तो दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीचा नसावा. 3- तसेच या विद्यार्थ्यांना 60% गुण असणे गरजेचे आहे व दिव्यांग विद्यार्थ्या असेल तर त्यांना 40 टक्के गुण असावेत. 4- तसेच सदर विद्यार्थी महाराष्ट्र … Read more

जमिनीची सर्व जुनी कागदपत्रे ऑनलाईन कशी मिळवाल

सर्व जुनी कागदपत्रे ऑनलाईन मिळवण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇 कसे मिळवाल जुने फेरफार, सातबारा उतारे? ■ या Aaple Abhilekh पोर्टलवर, तुमची वैयक्तिक माहिती, घरचा पत्ता आणि लॉगिनची माहिती देऊन Registration करून Login करा.

घर बांधण्यासाठी जागा घ्यायचीय? पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेतून मिळत आहे 1 लाखांचे अनुदान

Maharashtra Cabinet Decision : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई: पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यायच्या अनुदानात वाढ करून 50 हजार रुपयांवरुन ते 1 लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet Decision) बैठकीत … Read more

पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा, पात्रता काय? अर्ज कुठे करायचा? सविस्तर माहिती वाचा

Suryodaya Yojana : पंतप्रधान मोदी यांनी 22 जानेवारीला पंतप्रधान सूर्योदय योयनेची घोषणा केली आहे. या योजनेची पात्रता आणि अर्ज करण्यासंदर्भात सर्व माहिती आणि तपशील जाणून घ्या. Pradhanmantri Suryoday Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेला आणखी एक भेट दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मोठा निर्णय … Read more

आता 500 शेळ्या व 25 बोकड पाळण्यासाठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान

कुकुट पालन (poultry rearing) अनुदान योजना तसेच शेळीपालन (goat rearing) अनुदान योजना 2022 करिता सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत 500 शेळ्या व 25 बोकड याकरिता एकूण प्रकल्प खर्च एक कोटी रुपये असता. त्याचा अनुदान 50 टक्के मध्ये पन्नास लाख रुपये शेळीपालनासाठी अनुदान दिले जाणार आहे. आणि त्याच नंतर कुकुटपालन अनुदान योजनेचा (Subsidy Scheme) एकूण … Read more

500 शेळ्या 25 बोकड अर्ज कसा करावा

अधिकृत संकेतस्थळ https://www.nlm.udyamimitra.in/ अर्ज कसा करावा ? या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या अभियानाचे सर्व मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग संकेतस्थळावरती देण्यात आलेले आहे. तसेच केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. अर्ज करा👇

सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांना सरकारने दिली नववर्षाची भेट, व्याजदरात केली वाढ

वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी ते मार्च या कालावधीतील छोट्या बचत योजनांचे व्याजदरांचे पुनरावलोकन केले आहे आणि त्यांची घोषणा केली आहे. Small Saving Schemes Rates: सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकारने नवीन वर्षात मोठं गिफ्ट दिलं आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी योजनेचे व्याजदर ८ टक्क्यांवरून ८.२ टक्के … Read more