सर्व जुनी कागदपत्रे ऑनलाईन मिळवण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇
कसे मिळवाल जुने फेरफार, सातबारा उतारे?
- Aaple Abhilekh पोर्टल ओपन करा.
■ या Aaple Abhilekh पोर्टलवर, तुमची वैयक्तिक माहिती, घरचा पत्ता आणि लॉगिनची माहिती देऊन Registration करून Login करा.
- एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर, “फेरफार उतारा” हा पर्याय निवडा.
- तुमच्या गट क्रमांक टाकून “सर्च” वर क्लिक करा.
- त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसेल.