व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

अखेर मनोज जरांगे उपोषण स्थगित; सरकारला दिला या तारखेपर्यंत वेळ

जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आठ दिवसानंतर उपोषण स्थगित केले आहे. सरकारच्या शिष्टमंडाळाच्या शिष्टाईला यश आले असून जरांगेंनी सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, जरांगेंनी साखळी उपोषण सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे यांची उपोषणामुळे प्रकृती खालावत होती. अशात सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज … Read more

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या सात प्रमुख मागण्या, सभेत नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

अंतरवाली सराटीमध्ये आयोजित सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. जालना, 14 ऑक्टोबर : अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. या सभेला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज उपस्थित होता. या सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर देखील जोरदार निशाणा … Read more

Manoj Jarange: एक मराठा , लाख मराठा! अंतरवाली सराटीच्या सभेतील गर्दी बघून मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज गेल्या अनेक दिवसांपसून लढा देत आहे. आरक्षणासह कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. आज आंतरवाली सराटी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेतील मराठा बांधवांची गर्दी पाहून मनोज जरांगेंना अश्रू अनावर झालेत. अंतरवाली सराटी गावात आज जंगी सभेचे आजोजन करण्यात आलं आहे. या सभेला सकाळपासूनच … Read more