व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

मोठी बातमी !! राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी पूर्ण

Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर आपले उपोषण मागे घेतले. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांचे उपोषण सोडून २४ तास होत नाहीत, तोपर्यंत राज्य सरकारने मनोज जरांगे यांची पहिली मागणी पूर्ण केली आहे. मनोज जरांगे यांची पहिली मागणी … Read more

“सरकार कोसळलं तर आरक्षण…”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष ३१ डिसेंबर रोजी सुनावणी घेणार असून यावेळी राज्यातलं घटनाबाह्य सरकार पडेल, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चालू केलेलं बेमुदत उपोषण गुरुवारी (२ नोव्हेंबर) मागे घेतलं. यावेळी त्यांनी सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की, त्यांनी … Read more

अखेर मनोज जरांगे उपोषण स्थगित; सरकारला दिला या तारखेपर्यंत वेळ

जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आठ दिवसानंतर उपोषण स्थगित केले आहे. सरकारच्या शिष्टमंडाळाच्या शिष्टाईला यश आले असून जरांगेंनी सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, जरांगेंनी साखळी उपोषण सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे यांची उपोषणामुळे प्रकृती खालावत होती. अशात सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज … Read more

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या सात प्रमुख मागण्या, सभेत नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

अंतरवाली सराटीमध्ये आयोजित सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. जालना, 14 ऑक्टोबर : अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. या सभेला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज उपस्थित होता. या सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर देखील जोरदार निशाणा … Read more

Manoj Jarange: एक मराठा , लाख मराठा! अंतरवाली सराटीच्या सभेतील गर्दी बघून मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज गेल्या अनेक दिवसांपसून लढा देत आहे. आरक्षणासह कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. आज आंतरवाली सराटी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेतील मराठा बांधवांची गर्दी पाहून मनोज जरांगेंना अश्रू अनावर झालेत. अंतरवाली सराटी गावात आज जंगी सभेचे आजोजन करण्यात आलं आहे. या सभेला सकाळपासूनच … Read more