व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Maratha Reservation : “दोन दिवसांत काहीच केलं नाही तर…”, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत देण्यापूर्वी जाहीर केलं होतं की, यावेळी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर राजधानी मुंबईत मोर्चा काढू. मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला होता. परंतु, या मुदतीत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा … Read more

24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून मिळणार? सरकारची विनंती, मनोज जरांगे म्हणतात आता…

मराठा आरक्षणप्रकरणी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबरला संपणार आहे. 24 तारखेनंतर एक तासही वाढवून मिळणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. तसंच 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभेचंही आजोजन करण्यात आलं आहे.  Maratha Reservation : मनोज जरांगे 24 डिसेंबरच्या मुदतीवर ठाम आहेत. एका तासानंही मुदत वाढवून देणार नसल्याची भूमिका त्यांनी अंतरवाली सराटीत बैठकीनंतर मांडली. ग्रामविकासमंत्री … Read more

“…तर त्याचा कार्यक्रमच करतो”, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना अप्रत्यक्ष इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद थांबायचं नाव घेत नाहीये. दोघांकडून एकमेकांवर जोरदार टीकास्र सोडलं जात आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मनोज जरांगेंच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. … Read more

ओबीसी सभेपूर्वी जरांगेंचा पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : हिंगोलीत (Hingoli) होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला काही तासांत सुरवात होणार असून, त्यापूर्वी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधला आहे. “भुजबळांना टीका करण्यासाठी माझ्याशिवाय कोण आहे? संताजी, धनाजी सारखा मिच दिसतोय. संताजी, धनाजी जसे त्यांना पाण्यात दिसत होते. तसा मी दिसतोय आणि माझा समाज दिसतोय … Read more

‘दुसऱ्याच खाऊन बसणाऱ्यांना काय बोलणार’; भुजबळांच्या नाशिकात मनोज जरांगे कडाडले

Manoj Jarange : नाशिकमध्ये पोहचताच जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘दुसऱ्याच खाऊन बसणाऱ्यांना काय बोलणार’, असे म्हणत त्यांनी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरवात केली आहे. नाशिक : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यातील वाद काही संपता संपत नसल्याचे चित्र आहे. आपल्या प्रत्येक सभेतून … Read more

“तू कुठं भाजी विकत होता, कोणाचा बंगला…”, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल

जालन्यातील आंबड येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या खासगी आयुष्यावर भाष्य करत टीका केली होती. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असतानाच ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू झाला आहे. राज्यातील ज्या मराठा कुटुंबांकडे मागील दोन-तीन पिढ्यांमधील कुणबी असल्याचे पुरावे आहेत अशा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी आरक्षणात … Read more

“महाराष्ट्र सदनातील पैसा राज्यातील जनतेचा, तो खाल्ला”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार यात काहीच शंका नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal:राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते आक्रमकपणे भूमिका … Read more

जालन्यातील लाठीचार्ज कुणाच्या आदेशाने? माहिती अधिकारातून समोर, फडणवीस म्हणाले…

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे पोलिसांना आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचा आरोप झाला. त्यावर फडणवीसांनी भाष्य केलं. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यात अनेक आंदोलक जखमी झाले. यात महिला आंदोलकांचाही समावेश होता. यानंतर राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले. यावेळी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज … Read more

तोडगा निघाला? OBC कोट्याला धक्का न लावता मराठ्यांना मिळणार आरक्षण!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. त्याआधीच सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. मुंबई- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. त्याआधीच सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. … Read more

मनोज जरांगे पाटलांच्या सभेचं नियोजन कोण करतं?; खुद्द जरांगेंनीच केला खुलासा

सारासार विचार करून आमचे आंदोलन पुढे चाललंय. २०११ पासून जेवढे जेवढे आंदोलन आम्ही केले ते एकही अपयशी झाले नाही असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला सातारा – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा रान पेटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे आरक्षणाच्या मुद्याला बळ मिळालं. त्यानंतर आता जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ठिकठिकाणी … Read more