व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज देणाऱ्या पाच बँकांची यादी

  • बँक ऑफ महाराष्ट्र ( Bank of Maharashtra ) 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 8.90 टक्क्यांहून अधिक व्याज आकारत आहे.
  • बँक ऑफ इंडिया ( Bank of India ) 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 20 लाखांपर्यंत कर्ज देत आहे, ज्यावर 9.75 टक्के ते 14.25 टक्के व्याज आकारले जाईल.
  • पंजाब नॅशनल बँक ( Punjab National Bank ) महिन्यांच्या कालावधीसाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहे, ज्यावर 9.80 टक्के ते 16.35 टक्के व्याज आकारले जाईल.
  • करूर वैश्य बँक ( Karur Vysya Bank ) 12 ते 60 महिन्यांसाठी 10 लाखांच्या कर्जासाठी 9.85 टक्के ते 12.85 टक्के व्याज आकारेल.
  • आयडीबीआय बँक ( IDBI Bank ) 25 हजार किंवा त्याहून अधिक आणि 5 लाखांपर्यंतच्या कर्जावर 12 ते 60 महिन्यांसाठी 9.90 ते 15.50 टक्के व्याज आकारेल.

वैयक्तिक कर्जावरील शुल्क ( Personal Loan Charges )

वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी बहुतांश बँका विविध प्रकारचे शुल्क आकारतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI – State Bank of India ) बँकेकडून कर्जाच्या रकमेच्या 0.50 ते 1 टक्के प्रक्रिया शुल्क आकरलं जातं. पंजाब नॅशनल बँक ( PNB – Punjab National Bank ) एक टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवज शुल्क आकारत. त्याचप्रमाणे इतर बँका देखील वैयक्तिक कर्ज शुल्क आकारतात. या व्यतिरिक्त, जर तुमचा वैयक्तिक कर्जाचा EMI मधल्या काळात चुकला तर तुम्हाला दंड भरावा लागेल, जो सर्व बँकांकडून वेगळ्या पद्धतीने आकारला जातो.

Leave a Comment