तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असेल आणि सर्वात स्वस्त कर्ज कुठे मिळेल हे जाणून घ्यायचे असेल, तर येथे जाणून घ्या.
अनेक जण वैयक्तिक कर्ज म्हणजे पर्सनल लोन (Personal Loan) घेतात. वैयक्तिक कर्जामुळे लोकांच्या अनेक छोट्या-मोठ्या आर्थिक गरजा भागवते. अनेक बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) कोणत्याही सुरक्षिततेशिवाय लोकांना वैयक्तिक कर्ज देतात. तुम्ही ऑनलाइन पर्सनल लोन देखील घेऊ शकता. यामध्ये तुमच्या खात्यात घरबसल्या पैसे जमा होतात. मात्र ऑनलाईन कर्ज घेताना तुमच्यासोबत फसवणूक होण्याचाही धोका असतो, त्यामुळे अशावेळी काळजी घेणं आवश्यक आहे. वैयक्तिक कर्ज अधिक जोखमीचे असल्याने त्यावर अधिक व्याज आकारलं जातं. त्यातच, आरबीआयकडून रेपो दरात वाढ केल्यानंतर कर्जावरील व्याज दरातही आणखी वाढ झाली आहे.
सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज देणाऱ्या पाच बँका कोणत्या हे पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇
अशा परिस्थितीत, जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर येथे तुम्हाला काही बँकांच्या वैयक्तिक कर्जाविषयी माहिती आ. या बँका तुम्हाला अत्यंत कमी व्याज दरात (Personal Loan Interest rate) कर्ज देत आहेत. तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि पात्रतेनुसार कर्जाची रक्कम ठरवली जाईल. कोणती बँक, किती व्याज दरावर, किती रक्कम कर्ज म्हणून देत आहे हे सविस्तक वाचा.
कोणत्या बँका स्वस्त व्याजावर कर्ज देत आहेत