व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी विचारले जाणारे प्रश्न

आज पासून मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू होत आहे . प्रत्येक मराठा समाजाच्या घराला भेट देऊन विविध प्रश्न विचारले जाणार आहेत .जवळजवळ 150 प्रश्न आहेत.

मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत हे पहा👇👇👇👇

या सर्वेच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले की, आम्ही हे सर्वेक्षण झाल्यानंतर अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा कायदा पास करणार आहोत.

मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत हे पहा👇👇👇👇

Leave a Comment