व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

प्रधानमंत्री सूर्योदय योजना आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया

आवश्यक कागदपत्रे (Important Documents for PM Suryodaya Yojana)

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • वीज बिल
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • शिधापत्रिका

अर्ज कसा करायचा? (How to Apply for Pm Suryodaya Yojana)

  • पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या https://solarrooftop.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला होम पेजवर Apply निवडा.
  • आता तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा आणि उर्वरित माहिती प्रविष्ट करा.
  • यानंतर तुम्ही वीज बिल क्रमांक भरा.
  • वीज खर्चाची माहिती आणि मूलभूत माहिती भरल्यानंतर, सौर पॅनेल तपशील प्रविष्ट करा.
  • आता तुमच्या छताचे क्षेत्रफळ मोजा आणि भरा.
  • तुम्हाला छताच्या क्षेत्रानुसार सोलर पॅनेल निवडून लावावे लागतील. आता अर्ज सबमिट करा. 
  • अर्ज पूर्ण केल्यानंतर, सरकार या योजनेअंतर्गत सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करेल.

Leave a Comment