व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Ration Card Online Maharashtra : तुम्हाला दरमहा रेशन किती मिळते? तुमच्या नावावर असलेले सर्वच रेशन दुकानदार तुम्हाला देतो का? आता स्वतः तपासा मोबाईलवर ऑनलाईन?

नमस्कार मंडळी, आज आपण अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, तो विषय म्हणजे तुम्हाला रेशन किती मिळते? आणि दुकानदार तुम्हाला रेशन किती देतो? यासंबंधीची सर्व माहिती आपण ऑनलाईन मोबाईलवर Ration Card Maharashtra Online कशाप्रकारे तपासायचे असते? यासंबंधी सर्व माहिती घेणार आहोत. तरीही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा आणि तुम्हाला किती रेशन मिळते हे तुम्ही एकदा नक्की … Read more

सिबिल स्कोर कसा वाढवायचा संपूर्ण माहिती |how to increase CIBIL score.

मोफत सिबिल स्कोर पाहण्यासाठी सिबिलच्या वेबसाईटवर जावे लागेल https://www.cibil.com/freecibilscore वर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. मोफत सिबिल पाहण्यासाठी ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. सिबिल स्कोर कसा वाढवायचा सिबिल स्कोर हा आपल्या आर्थिक आरोग्याचे एक महत्त्वाचे माप आहे. हा स्कोर आपल्या कर्जाच्या इतिहासावर आधारित असतो आणि तो आपल्याला कर्ज मिळवण्याची शक्यता आणि व्याजदर ठरवण्यासाठी वापरला … Read more

मोठी बातमी! जूनपासून मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार; मेडिकल, इंजिनिअरिंगसह ६०० अभ्यासक्रम

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी ही घोषणा केली आहे. मुलींच्या शिक्षणासंदर्भात महत्वाची बातमी येत आहे. येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना मेडिकल असो की इंजिनिअरिंग जवळपास ६०० अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील … Read more

Personal Loan : सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज देणाऱ्या 5 बँका, किती आहे व्याज दर?

तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असेल आणि सर्वात स्वस्त कर्ज कुठे मिळेल हे जाणून घ्यायचे असेल, तर येथे जाणून घ्या. अनेक जण वैयक्तिक कर्ज म्हणजे पर्सनल लोन (Personal Loan) घेतात. वैयक्तिक कर्जामुळे लोकांच्या अनेक छोट्या-मोठ्या आर्थिक गरजा भागवते. अनेक बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) कोणत्याही सुरक्षिततेशिवाय लोकांना वैयक्तिक कर्ज देतात. तुम्ही ऑनलाइन पर्सनल लोन देखील … Read more

सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज देणाऱ्या पाच बँकांची यादी

वैयक्तिक कर्जावरील शुल्क ( Personal Loan Charges ) वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी बहुतांश बँका विविध प्रकारचे शुल्क आकारतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI – State Bank of India ) बँकेकडून कर्जाच्या रकमेच्या 0.50 ते 1 टक्के प्रक्रिया शुल्क आकरलं जातं. पंजाब नॅशनल बँक ( PNB – Punjab National Bank ) एक टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवज … Read more

मोबाईलची बॅटरी खराब होऊ नये म्हणून लक्षात ठेवा ‘हे’ नियम

मोबाईल (Mobile) हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे. तर अनेकांची ती गरज बनली आहे. त्यामुळे मोबाईल शिवाय दिवस काढणं हे सगळ्यात कठीण काम झालं आहे. यामुळे मोबाईलची बॅटरी (Mobile Battery) हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ती खराब होऊ नये यासाठी बरेचजण काळजी घेत असतात. त्यामध्ये काही जण म्हणतात की, बॅटरी 100 टक्के … Read more

आता ई- केवायसी केली तरच गॅसचे अनुदान मिळणार ,अन्यथा गॅसचे अनुदान बंद होणार?

आता ही केवायसी केली तरच गॅसचे अनुदान मिळणार ,अन्यथा गॅसचे अनुदान बंद होणार? गॅस जोडणीधारकांना ई- केवायसी करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी असेल तरच अनुदान मिळणार आहे. अन्यथा गॅसचे अनुदान बंद होऊ शकते. आपण सामान्य ग्राहक म्हणून गॅस जोडणी घेतलेली असेल किंवा उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी घेतली असेल तर तुम्हाला केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ई-केवायसी (नो युवर … Read more

देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या ? RBI ने यादी जाहीर केली

भारतात अलीकडे बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केंद्र शासनाने जनधन योजना जाहीर केल्यानंतर बँक खातेधारकांची संख्या सर्वाधिक वाढली असल्याचे समोर आले आहे. आता देशातील जवळपास प्रत्येकच व्यक्तीचे बँकेत खाते आहे. क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल जिचे बँकेत एकही खाते नाही. लोकांचे तर बँकेत दोन-दोन खाते आहेत. काही जणांचे दोनपेक्षा जास्त बँक अकाउंट देखील … Read more

भारतातील सर्वात सुरक्षित बॅंका

मिळालेल्या माहितीनुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाने डोमेस्टिक सिस्टमली इम्पॉर्टंट बँक्स 2022 च्या नावाने एक यादी जारी केली आहे. या यादीत देशातील सर्वात सुरक्षित बँकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. म्हणजेच या बँका कधीच बुडणार नाही असे सांगितले जात आहे. RBI ने जाहीर केलेल्या या सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत सार्वजनिक क्षेत्रातील एका सर्वात मोठ्या बँकेचा समावेश … Read more