व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

विहीर अनुदान योजना अर्ज प्रक्रिया

विहीर अनुदान योजनाः महाराष्ट्र शासनाची विहीर अनुदान योजना हा विहीर बांधकामासाठी आर्थिक सहाय्य देणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे.

मल्चिंग पेपर घेण्यासाठी मिळणार 50% अनुदान ; मल्चिंग पेपर अनुदान योजना

मित्रांनो, शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध अशा योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये भाजीपाला व फळपिकासाठी प्लास्टिक मल्चिंग करण्यासाठी अनुदान देणारी एकमात्र योजना म्हणजे प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना होय. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत प्लास्टिक मल्चिंग करण्यासाठी 50% पर्यंत अनुदान दिलं जातं. या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की, Plastic Mulching Paper Yojana काय आहे … Read more

प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

अर्ज कसा करावा ? प्लास्टिक मल्चिंग पेपर साठी अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल, तो अर्ज खालील बटन वर क्लिक करून करावा. • सर्वप्रथम Plastic Mulching Paper Yojana अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी शेतकरी पोर्टल वरती जायचं आहे. त्यासाठी वरील बटन वर क्लिक करा. • त्यानंतर नोंदणी करताना तुम्ही टाकलेला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन … Read more

रब्बी हंगामातील एक रुपयात पिक विमा झाला सुरू ; शेतकऱ्यांनो एक रुपयात रब्बी हंगामातील पिक विमा तत्काळ भरून घ्या

खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांनाही एका रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या (पीएमएफबीवाय) संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातही शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा मिळाला होता. रब्बी हंगामातही हाच निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होईल. या निर्णयामुळे … Read more

शेतकऱ्यांनो आता पीक विमा भरा एक रुपयात. विमा भरण्याची संपूर्ण प्रक्रिया

शेतकरी मित्रांनो आज आपण, 1 रुपयात पिक विमा कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. अर्ज करण्याची प्रक्रिया 1 रुपयात पिक विमा योजनेत सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही स्वतः पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा गावातल्या सीएससी केंद्रावर जाऊन सुद्धा ऑनलाईन नोंदणी करू शकता. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पिक विमा अर्ज अर्जदाराची … Read more

पीएम किसानचा हप्ता झाला जमा, या सोप्या पद्धतीने तपासा तुमच्या खात्यात आला की नाही पीएम किसान चा 15 वा हप्ता

PM Kisan | अखेर शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली. त्यांच्या खात्यात नोव्हेंबरच्या मध्यातच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला. पण अनेक शेतकऱ्यांना अद्याप ही वार्ता कानी नाही. खात्यात रक्कम झाली की नाही हे तपासण्यासाठी ही सोपी पद्धत वापरल्यास त्यांना यासंबंधीची माहिती लगेच कळेल. नवी दिल्ली |: देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड … Read more

शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 15 लाख रुपयांपर्यंतची मदत

पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन आणि आर्थिक मदत देण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना (पीएम किसान फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून १५ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे. याचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक छोटेसे काम करावे लागेल. त्यानंतर शेतकरी पीएम किसान … Read more

शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टरी 25 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; येथे पहा पात्र शेतकऱ्याची यादी मोबाईलवर

शेतकऱ्यांना वर्षातून वर्षी वेगवेगळ्या हवामानाच्या परिस्थितींमुळे उपजाच्या नुकसानाचा सामना करावा लागतो. हे नुकसान त्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रभावित करते. शेतकऱ्यांना हे नुकसान पूर्ण करण्यासाठी, सरकारने शेतीचे विमा योजना सुरू केली आहेत. ह्या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना उपजाचे मूल्य किंवा पिकाची लागवडीत खर्च केलेली रक्कम पूर्ण किंवा अर्धवट मिळते. हा विमा मिळविण्यासाठी, सरकारने हे काम सोपे केले आहे. सरकारने … Read more

पंतप्रधान मोदींकडून किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता जाहीर, तुमच्या खात्यात पैसे आले की नाही?

पीएम किसान सन्मान निधी ही जगातील सर्वात मोठी योजना आहे, ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात, असंही १४ वा हप्ता जारी करताना ते म्हणाले. PM Kisan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता जारी केला आहे. राजस्थानमधील सीकर येथील एका कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार … Read more