व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

दुग्ध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी!! आज पासून दुधाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ; राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी घोषणा.

Radhakrishna Vikhe Patil : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Farmers) एक दिलासादायक बातमी आहे.  राज्यातील सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या दुधाच्या दरात १ फेब्रुवारी पासून ४ रुपये वाढ होणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. हेही वाचा👇👇 जनावरांचे पोषण आणि दुग्ध वाढीसाठी वरदान ठरलेला मुरघास! पहा मुरघास संपूर्ण माहिती.👇👇 मधील काळात पशुखाद्याचे दर … Read more

म्हैस पालनात शेतकऱ्यांसाठी म्हशीची कोणती जात राहील फायदेशीर! मुर्रा की जाफराबादी?

Buffalo Species:- भारतामध्ये शेती आणि त्या शेतीला असलेली जोडधंदे ही एक खूप जुनी परंपरा आहे. पशुपालनामध्ये प्रामुख्याने गाय आणि म्हशींचे पालन संपूर्ण देशात केले जाते. कारण गाय आणि म्हशीच्या दुधापासून आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत असते. जर आपण गाय आणि म्हशीच्या दुधाची तुलना केली तर यामध्ये म्हशीच्या दुधाला जास्त प्रमाणात प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भारतामध्ये दूध … Read more

Milk and Animal Feed Price : दूध खरेदी दरात कपात तर पशुखाद्याच्या दरात भरमसाठ वाढ, शेतकऱ्याच्या हातात फक्त शेण

Maharashtra Milk Rate : राज्यात गायीच्या दरात कपात झाल्यानंतर विविध शेतकरी संघटनांनी यावर आक्षेप घेत आवाज उठवला. परंतु गायीच्या दरात वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. दरम्यान सहकारी दूध संस्थांना राज्य सरकारने अनुदान देण्याचे ठरवलं असलं तरी हे अनुदान अटी व निकषात अडकण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे दुधाच्या दरात कपातीचा सामना … Read more

मोठी बातमी! दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपयांचं अनुदान, विखे पाटलांची मोठी घोषणा

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Farmers) एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 अनुदान देण्यात येणार आहे. Radhakrishna Vikhe Patil : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Farmers) एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 अनुदान (Rs 5 subsidy) देण्यात येणार … Read more

तुम्ही तुम्ही पीत असलेले दूध किती सुरक्षित आहे? त्यात भेसळ तर नाही ना ?दुधातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती

दूधाला पूर्णान्न म्हटलं जातं. अगदी बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण दुधाची हीच गरज आणि उपयुक्तता पाहून काही लोक काही नफ्यासाठी दुधात भेसळ करतात आणि लोकांच्या जीवाशी खेळतात. नुकतंच मुंबईतही असचा भेसळयुक्त दूधसाठा जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे हे दूध पिशवीतील आहे. गोकूळ, अमूल अशा नामांकित दूध पिशव्यांमध्येही भेसळ आढळली … Read more

तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? ओळखण्याची सोपी पद्धत;

वासावरून ओळखा सिंथेटिक दूधनिर्मिती करताना साबणाचा वापर केलेला असतो, त्यामुळे अशा दुधाला साबणाचा वास येतो. हे दूध हाताच्या बोटांवर घेऊन घासलं असता, त्यातून फेस तयार होतो. याचाच अर्थ दूध भेसळयुक्त आहे. जमिनीवर टाकून तपासा खऱ्या आणि बनावट दुधाची तपासणी करण्यासाठी दुधाचे काही थेंब चिकट किंवा पॉलिश केलेल्या फरशीवर टाका. दूध शुद्ध असेल, तर त्याचे थेंब … Read more

Nabard Dairy Loan Scheme | आता दुग्ध व्यवसाय करण्यासाठी मिळणार तब्बल 25 लाख रुपये पर्यंत कर्ज, इथे करा लवकर अर्ज

केंद्र सरकारने देशातील शेतकरी बंधू आणि बेरोजगार तरुण व रोजगारीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी नाबार्ड योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत सरकार देशातील ग्रामीण भागातील लोकांना दूध व्यवसायासाठी व्यवस्था करण्यासाठी खूपच कमी व्याजाने कर्ज उपलून द करून देत आहे किंवा योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व जिल्ह्यांमध्ये आधुनिक दुग्धविकास देखील … Read more

दुग्ध व्यवसाय कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा

शेतकरी बंधूंनो दुग्ध व्यवसाय योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रादेशिक, सहकारी ग्रामीण ,किंवा व्यवसाय किंवा नाबार्ड बँकेमध्ये जावं लागेल आणि डेरी उद्योजकता विकास योजनेच्या अंतर्गत कर्ज घेण्यासाठी शाखा व्यवस्थापकांची तुम्हाला बोलणी करावी लागणार यानंतर तुम्हाला ते अर्ज प्रक्रिये सोबत सर्व कागदपत्र नमुन्यात द्यावी लागेल अर्ज सोबत लागणार आहेत आणि काही दिवसानंतर तुम्हाला … Read more