Radhakrishna Vikhe Patil : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Farmers) एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या दुधाच्या दरात १ फेब्रुवारी पासून ४ रुपये वाढ होणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
हेही वाचा👇👇
जनावरांचे पोषण आणि दुग्ध वाढीसाठी वरदान ठरलेला मुरघास! पहा मुरघास संपूर्ण माहिती.👇👇
मधील काळात पशुखाद्याचे दर वाढले आणि दुधाची आवक घटली त्यामुळे दुधाचा दर वाढावा असे शेतकऱ्यांचे आवाहन होते. प्रत्येक दुग्ध उत्पादक शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता.
आज पासून म्हणजेच १ फेब्रुवारी 2024 पासून दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ झालेली आहे राज्यातील दूध उत्पादकांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दुधाच्या दरात ४ रुपये वाढ करण्यात आलेली आहे.