व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

आजच्या ठळक बातम्या ( दिनांक 22 नोव्हेंबर 2023 )

🙏कार्तिकी एकादशीची महापूजा होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

🚩मराठा आंदोलक मनोज जरांगे आज नाशिक आणि नगर दौऱ्यावर

🚩’सभांना गर्दी करा पण इजा होऊ देऊ नका’ जरांगे यांचे समर्थकांना आवाहन

🥛दूध दरासंबंधीतली सरकारसोबत ची बैठक निष्फळ; दूध उत्पादक संघटनांकडून शासन परिपत्रकाची होळी दुधाला 35 रुपये दर देण्याचे आवाहन

⭕जालन्यात धनगर आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात दगडफेक जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यास न आल्यानं आक्रमक पवित्रा  आंदोलकांच्या विरोधात गुन्हे दाखल

💁‍♂️शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी 24 नोव्हेंबर पर्यंत सलग सुनावणी

↪️अंबानींच्या रिलायन्स कॅपिटल मुळे LIC , EPFO यांचं मोठं नुकसान

🏏अंडर 19 वर्ल्ड कप श्रीलंके ऐवजी दक्षिण आफ्रिकेत होणार

🐯🐅गावात वाघ आल्याची अफवा फैलावली सांगोल्यातील प्रकार

🛑सांगलीतील खानापूर जवळ अपघातात दोघे ठार एक गंभीर

Leave a Comment