🙏कार्तिकी एकादशीची महापूजा होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
🚩मराठा आंदोलक मनोज जरांगे आज नाशिक आणि नगर दौऱ्यावर
🚩’सभांना गर्दी करा पण इजा होऊ देऊ नका’ जरांगे यांचे समर्थकांना आवाहन
🥛दूध दरासंबंधीतली सरकारसोबत ची बैठक निष्फळ; दूध उत्पादक संघटनांकडून शासन परिपत्रकाची होळी दुधाला 35 रुपये दर देण्याचे आवाहन
⭕जालन्यात धनगर आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात दगडफेक जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यास न आल्यानं आक्रमक पवित्रा आंदोलकांच्या विरोधात गुन्हे दाखल
💁♂️शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी 24 नोव्हेंबर पर्यंत सलग सुनावणी
↪️अंबानींच्या रिलायन्स कॅपिटल मुळे LIC , EPFO यांचं मोठं नुकसान
🏏अंडर 19 वर्ल्ड कप श्रीलंके ऐवजी दक्षिण आफ्रिकेत होणार
🐯🐅गावात वाघ आल्याची अफवा फैलावली सांगोल्यातील प्रकार
🛑सांगलीतील खानापूर जवळ अपघातात दोघे ठार एक गंभीर