व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

दुग्ध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी!! आज पासून दुधाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ; राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी घोषणा.

Radhakrishna Vikhe Patil : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Farmers) एक दिलासादायक बातमी आहे.  राज्यातील सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या दुधाच्या दरात १ फेब्रुवारी पासून ४ रुपये वाढ होणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

हेही वाचा👇👇

जनावरांचे पोषण आणि दुग्ध वाढीसाठी वरदान ठरलेला मुरघास! पहा मुरघास संपूर्ण माहिती.👇👇

मधील काळात पशुखाद्याचे दर वाढले आणि दुधाची आवक घटली त्यामुळे दुधाचा दर वाढावा असे शेतकऱ्यांचे आवाहन होते. प्रत्येक दुग्ध उत्पादक शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता.

आज पासून म्हणजेच १ फेब्रुवारी 2024 पासून दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ झालेली आहे राज्यातील दूध उत्पादकांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दुधाच्या दरात ४ रुपये वाढ करण्यात आलेली आहे.

हेही वाचा👇👇

जनावरांचे दूध व फॅट वाढीचे उपाय 👇👇

Leave a Comment