व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

एक रुपयात पिक विमा साठी अर्ज प्रक्रिया व यादी मध्ये नाव चेक करणे

तर यादीमध्ये असे करा आपले स्वतःचे नाव चेक.

  • सर्वात अगोदर तुम्हाला pmfby.gov.in या पंतप्रधान शेतकरी पिक विमा योजनेच्या सरकारी वेबसाईटला आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये ओपन करावा लागेल.
  • नंतर तुम्हाला त्या ठिकाणी होम पेज beneficiary list अशा प्रकारचे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • नंतर नवीन विंडो ओपन झाल्यावर त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडावा लागेल. आणि मग नंतर जिल्ह्याचे नाव निवडा.
  • शेवटी तुमचा तालुका किंवा ब्लॉक निवडा.
  • तुमच्यासमोर एक पंतप्रधान शेतकरी पिकविमा योजनेची संपूर्ण यादी दिसेल.
  • त्यामध्ये तुम्ही तुमचे सहजपणे नाव शोधू शकता.

पिक विमा साठी चा अर्ज हा कुठे करावा लागतो ?

  • जिल्ह्यातील बँक किंवा कृषी कार्यालयामध्ये जावे.
  • पिक विमा चा अर्ज हा भरावा.
  • पिकाची सर्व माहिती जमिनीची सर्व प्रकारची माहिती व पिक विम्याचीही रक्कम भरावी.
  • तसेच आधार कार्ड जमिनीचा पट्टा व इतर आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत जोडावे.
  • अर्ज हा कृषी कार्यालयाकडे जमा करावा.
  • एक रुपया नाम मात्र विम्याचा हप्ता हा भरावा.
  • व हप्ता भरल्यानंतर शेतकऱ्यास विमा पॉलिसी मिळेल.
  • याशिवाय pmfby.gov.in या वेबसाईटवर देखील विचारलेली माहिती तुम्ही भरून योजनेसाठी अर्ज करावा

यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतात ?

  • पिकाचे नुकसान झाल्याचा दावा करणारा अर्ज.
  • सातबारा, उतारा
  • शेताचा नकाशा.
  • अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड.
  • शेतकऱ्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स
  • पासपोर्ट साईजचा फोटो.

Leave a Comment