प्रत्येक आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. जर तुमचं पॅनकार्ड हरवलं असेल तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही आता डिजिटल पॅन कार्डही वापरू शकता आणि तुम्ही स्मार्टफोनमध्येही ते सेव्ह करू शकता. याला ई-पॅन असं म्हणतात. ते इन्कम टॅक्स , UTIITSL किंवा NSDL वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते. हे इलेक्ट्रॉनिक व्हर्जन आहे. ई-पॅन डाउनलोड करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. येथे आम्ही तुम्हाला ई-पॅन डाउनलोड करण्याचा सोपा मार्ग सांगत आहोत.