या अंतर्गत तुम्ही घरबसल्या ग्रामपंचायतीमध्ये दाखले हे मोबाईल वर मिळू शकतात, जसे जन्म दाखला, विवाह नोंदणी दाखला, तसेच मृत्यू दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी, कर भरणा, हे सर्व प्रमाणपत्र तुम्ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून मिळवू शकणार आहात.
आता हे ॲप लॉन्च करण्यात आले आहे, आता नेमकी याचा लाभ तुम्हाला घरबसल्या मिळणार आहे. ग्रामपंचायत अर्थातच महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या सुविधा देता येईल याची जी काही उपक्रम आता राबवला जात आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता यात मोठा पैसा आणि खर्च वाचणार आहे.
महा ई ग्राम App
ग्रामपंचायत अधिकृत वेबसाईट
ग्रामपंचायत दाखले ऑनलाईन कसे काढावे ? / Mahaegram Citizen App Download
यासाठी तुम्हाला Google Play Store वरून हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावा लागेल. हे App इंस्टॉल करायचे असल्यास खाली दिलेली अधिकृत प्ले स्टोअर लिंक आहे, तिथून जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता. यामुळे नागरिकांना थेट दिलासा मिळणार आहे, दोन्ही ही पैसा आणि जो काही वेळ आहे हा वाचला आहे.
हेही वाचा:
ग्रामपंचायत प्रमाणपत्र कसे काढावे ?
मोबाईल ॲप्लिकेशन अर्थातच महा ई-ग्राम सिटीजन कनेक्ट नावाचे या ॲपच्या माध्यमातून घरबसल्या जन्म,मृत्यू प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, नमुना नंबर 8, असेसमेंट उतारा असे विविध कागदपत्र तुम्हाला ग्रामपंचायत अंतर्गत जे दिले जातात हे मिळणार आहे. आणि सोबत ॲपच्या माध्यमातून घरबसल्या घराचा कर सुद्धा भरता येणार आहे.
त्याचबरोबर जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, आणि जे काही घरपट्टी, पानपट्टी आहे ही संपूर्ण कागदपत्रे ग्रामपंचायत अंतर्गत मिळतात हे आता ऑनलाईन App च्या माध्यमातून काढता येणार आहे