Lek Ladaki Yojana 2023 Maharashtra : लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र नेमकं ही योजना काय आहे. महाराष्ट्र लेक लाडकी योजना कोणी चालू केली. लेक लाडकी योजना फायदे काय आहेत. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो. या योजनेसाठी फार्म कसा भरायचा. लेक लाडकी योजनेसाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतात. Lek Ladki Yojana अर्ज कसा करायचा. लेक लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत तुम्हाला येथे मिळेल. तर चला पाहूया महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आगामी आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र याची घोषणा केली आहे. ही योजना महिलांच्या समस्या करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. lek ladaki yojana chi mahiti अजून शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आलेले नाही. या योजनेची 2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार. योजनेसाठी कोण पात्र राहील. या योजना अंतर्गत मुलींना किती पैसे मिळतील अशी संपूर्ण माहिती पाहूया.
लेक लाडकी योजनेचे फायदे (Benifits)
Lek Ladki Yojana Benifits in Marathi – महाराष्ट्र लेक लाडकी योजना फायदे काय आहेत. या योजनेचा लाभ कोणाला मिळेल. चला पाहूया
1) मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावावर 5,000 हजार जमा केले जातील.
2) मुलगी चौथीत असताना 4,000 हजार मुलीच्या नावावर जमा केले जातील.
3) सहावीत असताना 6,000 हजार रुपये मुलीच्या खात्यात जमा केले जाते.
4) मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात 8,000 हजार रुपये जमा केले जाते.
5) लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला 75,000 हजार रोख मिळतील.
Lek Ladki Scheme Maharashtra चा उद्देश काय आहे
महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. परंतु या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. हे सुद्धा समजून घेणे महत्त्वाचे आहे. लेक लाडकी अभियान व योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबातील मुली त्यांच्या जन्मापासून तर शिक्षणापर्यंत अशा मुलींना आर्थिक मदत करणे. त्यांचा विकास व्हावा हा सर्वात मोठा उद्देश लेक लाडली योजनेचा आहे. तसेच मुलींच्या गर्भ पात यावर आडा घालने. तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे. तसेच मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लेख लाडली योजना हा मोठा पाऊल उचलण्यात आला आहे.
लेक लाडकी योजना 2023 पात्रता कोण लाभ घेऊ शकत
Lek Ladaki Yojana 2023 Eligibility Criteria – महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे? या योजनेसाठी कोण फार्म किंवा अर्ज करू शकतो. लेक लाडली योजनेसाठी कोणकोणते नियम व अटी आहेत अशी संपूर्ण माहिती पाहूया.
1) Maharashtra Lek Ladki Scheme साठी पात्र असण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
2) लेक लाडकी योजना 2023 फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.
3) महाराष्ट्र बाहेरील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
4) राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील.
5) या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खाते उघडणे आवश्यक राहील.
6) लेक लाडकी योजनेचा लाभ मुलगी 18 वर्ष होईपर्यंतच मिळेल.
Lek Ladki Yojana Documents List in Marathi
लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. याची यादी लिस्ट खाली देण्यात आली आहे. परंतु अजून अधिकृतपणे कोण कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील अशी माहिती समोर आलेली नाही. तरी सुकन्या समृद्धी योजनेनुसार पाहायला गेलं तर खालील प्रमाणे डॉक्युमेंट लागू शकता. तरी शासन नियमानुसार आवश्यक असलेले कागदपत्रांची यादी आल्यानंतर माहिती अपडेट करण्यात येईल.
1) मुलीच्या आई वडिलांचे आधार कार्ड.
2) मुलीचे आधार कार्ड
3) मुलीचा जन्म दाखला
4) महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला
5) पासपोर्ट साईज फोटो
6) मोबाईल नंबर, ईमेल आयडी
7) बँक खाते पासबुक
लेक लाडकी योजना 2023 फॉर्म कसा भरायचा | (Lek Ladki Yojana Online Form Process 2023)
तुम्ही जर सुरुवातीपासून हा लेख वाचला असेल. तुम्हाला समजले असेल की, राज्य सरकारने लेक लाडली योजना 2023 च्या अर्थसंकल्पात घोषित केले आहे. परंतु ही योजना अजून राज्यात अधिकृतपणे लागू करण्यात आलेले नाही. तसेच Lek Ladki Yojana Online Registration कसे करायचे त्याबद्दलची माहिती व Website Link अजून उपलब्ध करण्यात आलेली नाही. तसेच lek ladki yojana application form pdf उपलब्ध करण्यात आलेली नाही. तरी जेव्हा ही या योजनेचे रजिस्ट्रेशन चालू होतील. तसेच lek ladaki yojana gr उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला अशाच लेखा मार्फत कळवण्यात येईल.
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कोठे करावा
लेक लाडकी योजना नोंदणी कशी करायची
Lek ladaki yojana registration process – महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे? हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु लेक लाडकी योजनेसाठी नोंदणी कशी करायची? याबद्दल अधिकृत माहिती शासनाने जारी केलेली नाही. जेव्हा या योजनेची अधिकृत वेबसाईट जारी करण्यात येईल. तेव्हाच तुम्ही या योजनेबद्दलची रजिस्ट्रेशन प्रोसेस माहिती करून घेऊ शकता. तो पर्यंत तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट येण्याचे वाट पाहावी लागेल.
लेक लाडकी योजना हेल्प लाईन नंबर (Lek Ladki Yojana Helpline Number)
महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 साठी अजून कोणत्याही प्रकारचा अधिकृत हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आलेला नाही. लवकरच सरकार द्वारा याबद्दलची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. तेव्हा तुम्हाला हेल्पलाइन नंबर व योजनेबद्दलची अधिकृत माहिती मिळेल.
FAQ : Lek Ladki Yojana 2023 Maharashtra Information in Marathi
Q. How to apply for lek ladki yojana 2023?
Ans- लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा अजून राज्य सरकारकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.
Q. When lek ladaki yojana announced Date?
Ans- महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प 2023-24 मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली.
Q. What is the Lek Ladaki Yojana 2023 Last Date?
Ans- लेक लाडकी योजना 2023 अर्ज करण्याचे शेवटची तारीख अजून उपलब्ध नाही.
Q. What is Lek ladki yojana in Marathi?
Ans – लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकार द्वारा मुलींच्या आर्थिक व सामाजिक शैक्षणिक विकासासाठी घोषित करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये मदत म्हणून मिळणार आहे.
Q. Lek ladki yojana 2023 official website link?
Ans -अजून या योजनेचे अधिकृत वेबसाईट जारी करण्यात आलेली.
Q. How to Apply for Maharashtra lek ladki yojana?
Ans – लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Q. Lek ladaki yojana form pdf download link?
Ans – या योजनेसाठी फॉर्म पीडीएफ उपलब्ध करण्यात आलेली नाही.