व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

आता फेरफार उतारा डाऊनलोड करा तुमच्या मोबाईलवर !!!

फेरफार उतारा ऑनलाईन कसा डाऊनलोड करायचा?
गावपातळीवर फेरफार म्हणजेच गाव नमुना-6 अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्याची नोंद फेरफारात ठेवली जाते.

फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते.

पण तुम्हाला माहित आहे का, तुम्ही घरबसल्या मोबाईलवर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार उतारा डाऊनलोड करू शकता. तशी सुविधा महसूल विभागानं 1 ऑगस्ट 2021 पासून उपलब्ध करून दिली आहे.

हा फेरफार उतारा डाऊनलोड कसा करायचा, याची माहिती आपण आता जाणून घेऊया.

फेरफार उतारा कसा काढायचा हे पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇

👇👇अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👇👇

व्हाट्सअप ग्रुप लिंक👇👇👇👇👇

Leave a Comment