व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

विद्युत पंप खरेदीवर मिळवा 75 टक्के अनुदान, विद्युत पंप मोटार योजना

महाराष्ट्र मध्ये कृषी क्षेत्र मोठे करण्यासाठी महाराष्ट्र सरकार नेहमी सतत नवीन नवीन योजना राबवत असते अशीच एक योजनेची माहिती आम्ही शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहोत अत्यंत आणि महत्त्वाची अशी माहिती आहे जेणेकरून शेतकऱ्याला या योजनेचा लाभ होईल. महाराष्ट्र सरकार तर्फे मोटर पंप योजना (Electric Motor Pump Yojana)सुरू केलेली आहे.

शेती करायची म्हटल्यावर शेतीसाठी पाणी हे महत्त्वाचे असते आणि पाण्याच्या काटकसरीने वापर करण्यासाठी वीज आवश्यक असते शेतकऱ्यांना शेतात सहज सिंचन करण्यासाठी इलेक्ट्रिक मोटरची गरज भासते मोटर पंपाच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षणीय रित्या कमी झाल्या आहेत व महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांकडे पंप खरेदीसाठी आर्थिक साधनांची कमतरता भासत असते या परिस्थितीला प्रसाद म्हणून महाराष्ट्र शासनाने मोटर पंप योजना सुरू.

आपण आज लेखांमध्ये या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत शेतकऱ्यांना कशाप्रकारे या योजनेचे फायदे होतील व अनुदान मिळण्यासाठी प्रक्रिया व पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्याची प्रक्रिया अनुदानाची रक्कम संपूर्ण लेखांमध्ये आपण दिलेली आहे तरी ही शेतकऱ्यांनी बांधवांनी ही माहिती काळजीपूर्वक वाचावी

हेही वाचा:

या योजनेच्या अटी :

  • शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्यांकडे सिंचन साठी विहीर किंवा नहरचा पट्टा असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांचे बँक मध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे
  • या योजनेसाठी शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त नसावे.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇

अनुदान किंवा सबसिडी :

महाराष्ट्र मधील सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सरकार तर्फे इलेक्ट्रिक मोटर पंपाच्या किमती व 50 टक्के सबसिडी प्रदान करते आणि उर्वरित 25 टक्के रक्कम हा शेतकऱ्यांना स्वतःहून करावा लागणार आहे.

इतर काही महत्त्वाच्या योजना 👇👇👇👇

Leave a Comment