व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

इलेक्ट्रिक मोटर पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा

आवश्यक कागदपत्रे :

  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • विहीर किंवा नहरचा पट्टा नोंद असलेले कागदपत्र आवश्यक
  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र

इलेक्ट्रिक मोटर पंप योजनेमध्ये महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोटर पंपाच्या किमतीवर 75 टक्के सबसिडी प्रदान करणार आहे व उर्वरित रक्कम खर्च शेतकऱ्यांनी भरावा याशिवाय योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना मोटर पंप खरेदीसाठी कर्ज मिळवण्याचा सुद्धा पर्याय आहे.

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇

Leave a Comment