व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

दुग्ध व्यवसाय कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा

शेतकरी बंधूंनो दुग्ध व्यवसाय योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रादेशिक, सहकारी ग्रामीण ,किंवा व्यवसाय किंवा नाबार्ड बँकेमध्ये जावं लागेल आणि डेरी उद्योजकता विकास योजनेच्या अंतर्गत कर्ज घेण्यासाठी शाखा व्यवस्थापकांची तुम्हाला बोलणी करावी लागणार यानंतर तुम्हाला ते अर्ज प्रक्रिये सोबत सर्व कागदपत्र नमुन्यात द्यावी लागेल अर्ज सोबत लागणार आहेत आणि काही दिवसानंतर तुम्हाला ते कर्ज प्रकरण मागील तुमचा रेकॉर्ड बघून ते मंजूर करण्यात येईल अशा.

Leave a Comment