व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पहाटेपासून ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; राज्यातील या भागांमध्ये पडणार जोरदार पाऊस

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही राज्यांमध्ये पाऊस हजेरी लावत आहे. राज्याच्या काही भागांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. काही शहरांमध्ये थंडी वाढू लागली आहे. तर पहाटेपासून थंडी तर दुपारच्या सुमारास उकाडा जाणवत आहे. अशातच, राज्यासह देशातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नोव्हेंबर महिना … Read more