व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या कोणकोणत्या मागण्या शिंदे फडणवीस सरकारकडून मान्य

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतून पायीदिंडी घेऊन मुंबईत धडक दिलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतून पायीदिंडी घेऊन मुंबईत धडक दिलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमण्याता आलेली समितीला मुदतवाढ  देण्यात येणार … Read more

मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी विचारले जाणारे प्रश्न

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विचारले जाणारे प्रश्न पाहण्यासाठी खालील PDF वर क्लिक करा

मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी विचारले जाणारे प्रश्न

आज पासून मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू होत आहे . प्रत्येक मराठा समाजाच्या घराला भेट देऊन विविध प्रश्न विचारले जाणार आहेत .जवळजवळ 150 प्रश्न आहेत. मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत हे पहा👇👇👇👇 या सर्वेच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले की, आम्ही हे सर्वेक्षण झाल्यानंतर अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा कायदा पास करणार आहोत. … Read more

6 लाख भाकरी, 200 पोती बुंदी, तीनशे क्विंटलची भाजी; जरांगेंच्या आरक्षण दिंडीच्या पहिल्या मुक्कामी अशी तयारी?

Manoj Jarange Mumbai Morcha : मातोरीतील गावकऱ्यांनी दिंडीत सहभागी मराठा आंदोलकांच्या जेवणाची व राहण्याची सोय केली आहे. यासाठी 300 एकरावर मंडप आणि 200 पोती बुंदी अशी तयारी करण्यात आली आहे. Manoj Jarange Mumbai Morcha : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हजारो मराठा बांधवांसह मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघाले आहेत. पायी प्रवास करत … Read more

पोलिसांनी वाहने अडवल्यास थेट फडणवीस यांच्या घरासमोरच जाऊन बसू ;मनोज जरांगे यांचा इशारा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ मुंबईतील मैदानांची पाहणी करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. यावेळी जरांगे यांनी २० जानेवारी रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मराठा बांधवाना आवाहन केले आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. आज … Read more

मुंबईतील ३ मैदाने आम्हालाच लागतील, सरकारही परवानगी देईल; मनोज जरांगेंनी व्यक्त केली अपेक्षा

मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत 20 जानेवारी रोजी उपोषण करणार असल्याची घोषणा केली. मुंबईत या उपोषणावेळी ३ कोटी मराठा आंदोलक येईल, असा दावा देखील जरांगे यांनी केला आहे. त्यानंतर ओबीसी समाजानेही २० जानेवारीला आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. मात्र, याचदरम्यान जरांगे यांनी मुंबईत आम्हाला तीन मैदाने लागतील. त्यासाठी … Read more

दिशा मुंबईची, ध्येय आरक्षणाचे; आता माघार घेणार नसल्याची मनोज जरांगेंची स्पष्टोक्ती

आम्ही मुंबई गाठून आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्यावे, हीच आमची प्रमुख मागणी आहे. आरक्षणासाठीच आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार असून, आमचे ध्येय आरक्षण आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी येणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आरक्षणासाठी मराठा … Read more

साखळी उपोषण थांबवा, मुंबईला जाण्याची तयारी करा; मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही मुंबईला येत आहे. छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यापासून गावागावांत सुरू केलेले साखळी उपोषण तात्काळ स्थगित करा, २० जानेवारीला मुंबईला जाण्याची तयारी करा, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी येथे पत्रकारांशी बोलताना केली, असे असले तरी अंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण मात्र … Read more

ये लगा सिक्सर…; मनोज जरांगे पाटील क्रिकेटच्या मैदानात

Jarange Patil Playing Cricket in Antarwali Sarati : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाले. जरांगे पाटील अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळताना दिसले. त्यांनी त्यांनी बॅटिंग केली आणि बॉलिंगही केली. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय मनोज जरांगे पाटील… मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते… आरक्षणासाठी ठाम भूमिका मांडणारे अ्न वेळ प्रसंगी सरकारला झुकवणारे … Read more

सरकारला दिलेली मुदत संपली! पुढं काय?, मनोज जरांगे पाटलांनी केली सर्वात मोठी घोषणा

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणाबाबत जाहीर सभा घेत आहेत. मनोज जरांगेंनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची तारिख दिली आहे, मात्र अद्याप आरक्षण देण्यास राज्य सरकारला यश आलेलं नाही, तसेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याबाबतही निर्णय झाला नाही, त्यामुळे मनोज जरांगे पाटील या निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, मनोज … Read more