व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

म्हैस पालनात शेतकऱ्यांसाठी म्हशीची कोणती जात राहील फायदेशीर! मुर्रा की जाफराबादी?

Buffalo Species:- भारतामध्ये शेती आणि त्या शेतीला असलेली जोडधंदे ही एक खूप जुनी परंपरा आहे. पशुपालनामध्ये प्रामुख्याने गाय आणि म्हशींचे पालन संपूर्ण देशात केले जाते. कारण गाय आणि म्हशीच्या दुधापासून आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत असते. जर आपण गाय आणि म्हशीच्या दुधाची तुलना केली तर यामध्ये म्हशीच्या दुधाला जास्त प्रमाणात प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भारतामध्ये दूध … Read more

Milk and Animal Feed Price : दूध खरेदी दरात कपात तर पशुखाद्याच्या दरात भरमसाठ वाढ, शेतकऱ्याच्या हातात फक्त शेण

Maharashtra Milk Rate : राज्यात गायीच्या दरात कपात झाल्यानंतर विविध शेतकरी संघटनांनी यावर आक्षेप घेत आवाज उठवला. परंतु गायीच्या दरात वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. दरम्यान सहकारी दूध संस्थांना राज्य सरकारने अनुदान देण्याचे ठरवलं असलं तरी हे अनुदान अटी व निकषात अडकण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे दुधाच्या दरात कपातीचा सामना … Read more

मोठी बातमी! दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपयांचं अनुदान, विखे पाटलांची मोठी घोषणा

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Farmers) एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 अनुदान देण्यात येणार आहे. Radhakrishna Vikhe Patil : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Farmers) एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 अनुदान (Rs 5 subsidy) देण्यात येणार … Read more

दूधाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता; राजवर्धन पाटलांची राधाकृष्ण विखे पाटलांशी सकारात्मक चर्चा

दुधाच्या दरात सात रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे राजवर्धन पाटलांची राधाकृष्ण विखे पाटलांची सकारात्मक चर्चा दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात प्रतिदिन १ लाख लिटर दुधाचे संकलन करण्यात येत आहे इंदापूर : राज्यात गडद चाललेली दुष्काळसदृश स्थिती, वाढलेल्या उत्पादनखर्चाच्या तुलनेत दुधाच्या दरात होत चाललेली घट या पार्श्वभूमीवर दुधगंगा दुधउत्पादक संघाचे संचालक राजवर्धन पाटील … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!!!आता फक्त तीन रुपयात मिळणार पशुधन विमा

एक रुपयात पीक विमा योजनेच्या धर्तीवर पशुसंवर्धन विभागाने नवी विमा योजना आणली असून अवघ्या तीन रुपयांमध्ये जनावरांचा विमा उतरवता येणार आहे. मुंबई : एक रुपयात पीक विमा योजनेच्या धर्तीवर पशुसंवर्धन विभागाने नवी विमा योजना आणली असून अवघ्या तीन रुपयांमध्ये जनावरांचा विमा उतरवता येणार आहे. राज्यात २०१९ च्या पशुगणनेनुसार ६२ लाख दुभत्या गाई-म्हशी असून १ कोटी … Read more

शासनाची नवीन योजना – गाय, म्हैस खरेदीवर मिळणार अनुदान.!

Pashupalan Yojana Maharashtra : शेतकरी मित्रांनो, आज बऱ्याच नैसर्गिक संकटांमुळे शेती करणे व पिकाला जगवून त्यामधून आपला वर्षाचा आर्थिक गाडा चालवणे खूप कठीण होत आहे. काही शेतकरी या अश्या संकटांमुळे आज शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याकरिता त्यांचे पाय सरसावत आहेत. याच गोष्टीला लक्षात घेवून पशु सवर्धनविभाग दरवर्षी गाई व म्हशी वाटप करतात व … Read more

गाईचे किंवा म्हशीचे फॅट कसे वाढवावे | दुधाचे फॅट वाढवण्यासाठी उपाय

गाईच्या दुधात फॅटचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध व्यवस्थापन पद्धती आणि पौष्टिक हस्तक्षेपांद्वारे साध्य केले जाऊ शकते. येथे काही धोरणे आहेत जी गाईच्या दुधात फॅटचे प्रमाण वाढवण्यास मदत करू शकतात: आहार समायोजित करा: गायींना जास्त ऊर्जा आणि फॅटयुक्त आहार दिल्यास त्यांच्या दुधात फॅटचे प्रमाण वाढण्यास मदत होते. गाईच्या आहारात मका, सोयाबीन, कापूस किंवा तेलबिया यासारख्या घटकांचा समावेश … Read more

दुध वाढीचे उपाय |दुध वाढीसाठी काय करावे

गायीच्या दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी, अनेक प्रमुख घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. येथे काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत: कडबा कुट्टी साठी 20000 रुपयांपर्यंतचे अनुदान पहा संपूर्ण माहिती👇👇 चवळी खाल्ल्याने गाय आणि म्हशीचे दूध वाढते पशुसंवर्धन विभागाच्या म्हणण्यानुसार, चवळीचे गवत खाल्ल्याने गाईचे दूध वाढते. चवळीच्या गवतामध्ये औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे दुधाचे प्रमाण वाढते. चवळीचे गवत खाल्ल्याने गाईच्या … Read more

आता पशु किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मिळणार खूप मोठा आर्थिक फायदा : पशु किसान क्रेडिट कार्ड योजना

पशु किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक पात्रता काय ? – पशुपालक क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ हा देशातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांना घेता येणार आहे. • ज्या शेतकऱ्यांकडे शेत जमीन कमी आहे. · ज्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही. • जे शेतकरी गाय, बकरी, म्हशी इत्यादी पशूंचे पालन करतात. · अश्या सर्व शेतकरी आणि पशुपालकांना या योजनेअंतर्गत … Read more

पशुपालक क्रेडिट कार्ड साठी अर्ज कुठे करायचा?

पशुपालकांना बँकेतून क्रेडिट कार्ड ची सुविधा देऊन लाभ देण्यात येतो. त्यासाठी इच्छुक लाभार्थी पशुपालक शेतकऱ्याला ऑफलाइन बँकेमार्फत अर्ज पशुपालक क्रेडिट कार्ड साठी अर्ज करावा लागेल. पशु किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे – • शेतकरी नोंदणीची प्रत • आधार कार्ड • पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र पशू शेतकरी क्रेडिट कार्ड साठी ऑफलाइन बँकेमार्फत अर्ज करू शकता. … Read more