व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

जमिनीची मोजणी करायची आहे? मग असा करा अर्ज

शेतकऱ्यांची खरी ओळख ही शेत जमिनीवरून होत असते. शेतकऱ्यांकडे असलेल्या सातबाऱ्यावर त्यांच्याजवळ किती शेतजमीन आहे याची नोंद असते. पण अनेकदा असं होतं की सातबाऱ्यावर असलेली जमिनीची नोंद आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये तफावत पाहायला मिळते. अशा परिस्थितीत जमिनीच्या हक्कापोटी वादविवाद देखील होतात. शेजारी असलेल्या शेतकऱ्यांसोबत वाद विवाद होतात आणि अनेकदा प्रकरण हाणामारीच्या घटना पर्यंत जाते. … Read more

शेत जमीन मोजणी साठी अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे

शेत जमीन मोजणी साठी अर्ज कुठे करायचा? जर समजा एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेत जमिनीच्या हद्दीबाबत काही शंका असेल किंवा सातबाऱ्यावर नमूद करण्यात आलेली जमीन आणि प्रत्यक्ष असलेले जमिनी यामध्ये जर तफावत आढळत असेल. किंवा आपल्या जमिनीवर दुसऱ्या शेतकऱ्याने हक्क दाखवला असेल, बांध कोरला असेल यांसारख्या शँकेच निरसन करायचं असेल तर शेतकरी बांधव शासनाच्या माध्यमातून जमीन … Read more

आता जमिनीची मोजणी करता येणार मोबाईलवर!!!!

शेतकरी बांधवांना अनेकदा आपल्या शेतजमिनीची मोजणी करायची असते. तसेच सामान्य जनतेला आपल्या प्लॉटच नेमकं क्षेत्रफळ किती आहे हे जाणून घेण्यासाठी मोजणी करायची असते. शेतकऱ्यांना, शेती पिकांच्या पेरणीसाठी तसेच इतर अन्य कामांसाठी आपल्या जमिनीची मोजणी करायची असते. जमिनीचं परफेक्ट क्षेत्रफळ जर माहिती असेल तर शेतकऱ्यांना त्या अनुषंगाने आपली शेतीची कामे करता येतात. जमीन किती आहे याची … Read more

| शेतकऱ्यांनो! गट नंबर टाकून पहा जमिनीचा नकाशा मोफत पहा मोबाईलवर..

Shet Jaminicha Nakasha Online: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. जमिनीचा नकाशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याची अडचण येत नाही. जर तुम्हाला देखील शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल, तर जमिनीचा नकाशा असणं आवश्यक आहे. सध्याच्या काळात अनेक गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. शेती संबंधित कामे आता ऑनलाईन झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा देखील आहे. … Read more