दुग्ध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी!! आज पासून दुधाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ; राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी घोषणा.
Radhakrishna Vikhe Patil : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Farmers) एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या दुधाच्या दरात १ फेब्रुवारी पासून ४ रुपये वाढ होणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. हेही वाचा👇👇 जनावरांचे पोषण आणि दुग्ध वाढीसाठी वरदान ठरलेला मुरघास! पहा मुरघास संपूर्ण माहिती.👇👇 मधील काळात पशुखाद्याचे दर … Read more