शेतकरी मित्रांनो तुमच्या कडे जर खालील कागदपत्रे असतील, तर तुम्ही या योजनेला नक्की अर्ज करू शकता.
कागद पत्रे खालील प्रमाणे
- शेतकऱ्याला या योजने करिता जातीचा दाखला लागेल.
- आपण अपंग असाल, तर अपंग असल्याचा दाखला.
- भूजल विकास संरक्षण संस्थेचा दाखला.
- ज्या जागी बोअरवेल करायचा आहे त्या जागेचा फोटो.
- ज्या शेतात आपल्याला बोअरवेल करायचे आहे त्या शेतीचा नकाशा.
- शेतीचा सातबारा, आठ व उत्पन्नाचा दाखला.