व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

तुम्ही भूमिहीन आहात? शेतीसाठी मिळत आहे 100% अनुदान ;असा करा झटपट अर्ज

तुम्ही भूमिहीन आहात, शेतीसाठी मिळेल १०० टक्के अनुदान; करा झटपट अर्ज !
मिळेल हक्काची जमीन : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची योजना सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेच्या माध्यमातून भूमिहीनांना १०० टक्के अनुदानावर शेती दिली जाते. सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातील अल्प भूमिहीनांना मिळत असल्याचे दिसून येते.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेद्वारे अनुसूचित जातीतील भूमिहीन शेतमजुरांना लाभ दिला जातो.

या योजनेला अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇

जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत या योजनेची या स्थानिक स्तरावर अंमलबजावणी केली जात आहे. जिल्हाभरातील अनेक शेतमजूरसुद्धा जमिनीचे मालक बनले आहेत. त्यांना आता हक्काची शेती मिळाल्याचे दिसून येते; परंतु सदर योजनेबाबत व्यापक प्रमाणात जागृती करणे गरजेचे काय आहे योजना? अनुसूचित जाती प्रवर्गातील भूमिहीनांना हक्काची शेतजमीन मिळावी यासाठी १०० टक्के
अनुदानावर शेतजमीन दिली जाते.

योजनेचे निकष काय?

  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेच्या माध्यमातून जमिनीचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा. त्याच्याकडे शेतजमीन नसावी. सक्षम अधिकाऱ्यांकडून भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.

भूमिहि॒नांना किती शेती मिळते?

भूमिहीनांना कोरडवाहू चार एकर किंवा ओलिताखालील दोन एकर शेती १०० टक्के अनुदानावर दिल जाते. अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनाच शासनाच्या वतीने लाभ दिला जातो.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदानावर जमिनीचा लाभ घेण्यासाठी भूमिहीनांना सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो.
अर्जासमवेत भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे आधारकार्ड, रेशनकार्ड, जातप्रमाणपत्र यासह रहिवासी प्रमाणपत्र आदींसह आवश्यक नांची पर्नता कराती लागते

या योजनेला अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇

जनजागृतीचा अभाव भूमिहीनांना १०० टक्के अनुदानावर
शेतजमिनीचा लाभ दिला जातो. परंतु, सदर योजनेबाबत सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्ह्यात जनजागृती केली जात नसल्याचे दिसून येते. जनजागृतीअभावी या योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास अडचणी से आने
१५ वर्षांपासून योजना राबविण्यात अडचणी
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबविताना सामाजिक न्याय विभागाला अनेक अडचणी येत आहेत जमिनीच्या लाभासाठी अर्ज अनेकजण सादर करतात. परंतु, जमीन विक्री
करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव येत नाही. त्यामुळे सदर योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यास गेल्या १०
वर्षांपासून अडचणी येत आहेत.

Available for agriculture 100 percent subsidy : इतर प्रवर्गावर अन्याय कर्मवीर दादासाहेब गायकवाड
स्वाभिमान व सबलीकरण योजने अंतर्गत केवळ अनुसूचित जाती प्रवर्गातीलच भूमिहीनांना लाभ दिला
जातो. अन्य प्रवर्गातील भूमिहीनांना लाभ दिला जात नाही. त्यामुळे सदर प्रवर्गातील भूमिहीनांवर शासनाकडून
अन्याय केला जात आहे.

Leave a Comment