व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पशुपालक क्रेडिट कार्ड साठी अर्ज कुठे करायचा?

पशुपालकांना बँकेतून क्रेडिट कार्ड ची सुविधा देऊन लाभ देण्यात येतो. त्यासाठी इच्छुक लाभार्थी पशुपालक शेतकऱ्याला ऑफलाइन बँकेमार्फत अर्ज पशुपालक क्रेडिट कार्ड साठी अर्ज करावा लागेल.

पशु किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे –

• शेतकरी नोंदणीची प्रत

• आधार कार्ड

• पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र

पशू शेतकरी क्रेडिट कार्ड साठी ऑफलाइन बँकेमार्फत अर्ज करू

शकता. यासाठी आपल्याला बँकेत जाऊन पशु किसान क्रेडिट कार्ड

मिळविण्यासाठी एक फॉर्म घ्यावा लागेल. आपल्याला केवायसीची कागदपत्रे फॉर्ममध्ये भरावी लागतील.

केवायसी डॉक्युमेंट्स म्हणून आधार कार्डचा वापर अनिवार्य आहे.

मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड सारखी कागदपत्रे हि जाताना सोबत ठेवावीत.

Leave a Comment