व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Ration Card Online Maharashtra : तुम्हाला दरमहा रेशन किती मिळते? तुमच्या नावावर असलेले सर्वच रेशन दुकानदार तुम्हाला देतो का? आता स्वतः तपासा मोबाईलवर ऑनलाईन?

नमस्कार मंडळी, आज आपण अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, तो विषय म्हणजे तुम्हाला रेशन किती मिळते? आणि दुकानदार तुम्हाला रेशन किती देतो? यासंबंधीची सर्व माहिती आपण ऑनलाईन मोबाईलवर Ration Card Maharashtra Online कशाप्रकारे तपासायचे असते? यासंबंधी सर्व माहिती घेणार आहोत. तरीही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा आणि तुम्हाला किती रेशन मिळते हे तुम्ही एकदा नक्की तपासा.

तुमचे रेशन कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा👇👇

सरकारच्या खाद्य सुरक्षा कायदे अंतर्गत रेशन कार्डच्या माध्यमातून गरिबांना मोफत धान्य वितरित केले जाते. आणि यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच पीडीएस कार्यरत आहेत. रेशनच्या खरेदी विक्रीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी सरकारने “ई – पीओएस” ही ऑनलाईन यंत्रणा सुरू केली आहे. या यंत्रणेद्वारे रेशन कार्डधारकांना किती धान्य दिले जाते यासंबंधीची सर्व माहिती दिली जाते. यासंबंधीची सर्व माहिती घेण्याअगोदर ही “ई-पीओएस” यंत्रणा काय आहे? हे आपण एकदा समजावून घेऊ. Ration Card Maharashtra

तुम्हाला रेशन किती मिळते व किती मिळायला हवे हे पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇

काय आहे ई-पीओएस यंत्रणा?

ई-पीओएस म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स पॉईंट ऑफ सेल होय. ही यंत्रणा केंद्र सरकारकडून चालवण्यात येत असून शिधापत्रिकाधारकांना किती आणि किंवा धान्य वितरित केले गेले आहे, Ration Card Online Maharashtra यासंबंधीची सर्व माहिती या यंत्रणेद्वारे मिळते. यासंबंधीची सर्व माहिती मिळवण्यासाठी रेशन कार्ड धारकांचे आधार कार्ड यासोबत जोडलेले असणे गरजेचे असते. राज्यात सर्वप्रथम ही यंत्रणा जानेवारी 2017 मध्ये लातूर जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. मग त्यानंतर राज्यात यंत्रणा राबवण्यात आली. सध्या या यंत्रणेद्वारे आपल्याला रेशन किती मिळते हे आपणास समजते.

ई-पीओएस यंत्रणा काम कसे करते?

राज्यातील सर्व रेशन कार्ड ग्राहकाच्या रेशन कार्ड वरील कुठलाही सदस्य रेशन दुकानावरील ई-पीओएस यंत्र म्हणजेच मशीनवर अंगठा देवून स्टेशन घेऊ शकतो. मशीनवर अंगठा दिल्यानंतर मशीन मधून एक पावती निघते त्यावर धान्य वितरकाचा संपूर्ण तपशील दिलेला असतो. काही वेळा या मशीनवर अंगठा दिल्यास काम करत नसल्यास डोळ्यांचाही वापर यासाठी केला जातो. Ration Card Online Maharashtra

Leave a Comment