व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पी एम किसान चा 15 वा हप्ता तुमच्या खात्यात आला की नाही तपासा 👇

  • सर्वात अगोदर पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.
  • या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
  • या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
  • आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
  • त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल.

Leave a Comment