व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

11,12,13,14 फेब्रुवारी रोजी पडणार गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस ; पहा हवामानाचा संपूर्ण अंदाज

हवामान तज्ज्ञांकडून विदर्भात 11,12 ,13 व 14 या फेब्रुवारी रोजी जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला गेला आहे.

पहा काय म्हणाले पंजाबराव डख👇👇

सर्वत्र जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

वर्धा जिल्ह्यात ही आज जोरदार गारपीट झालेले आहे. या गारपिटीमुळे हरभरा ,गहू ,तूर या पिकांचे नुकसान झालेले आहे .ऐन पिकं काढण्याच्या वेळेला जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले आहे.

पहा काय म्हणाले पंजाबराव डख👇👇

Leave a Comment