व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

फक्त 100 रुपयात होणार वडिलोपार्जित जमीन नावावर पहा पूर्ण प्रक्रिया

नमस्कार सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी आहे .ही आनंदाची बातमी म्हणजे अशी की फक्त शंभर रुपयांमध्ये जमीन कशी करता येईल नावावर असा नवीन कायदा आलेला आहे तो कायदा म्हणजे कोणता त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

Land Record राज्य शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप आनंदाची बातमी देखील अशी आलेली आहे की सर्वांनाच माहिती आहे की रजिस्टर ऑफिस मध्ये आपण गेल्यावर शेतजमीन नावावर करण्यासाठी बराच खर्च लागत असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात देखील पैसे व खर्च लागतात परंतु परंतु आता फक्त शंभर रुपयाचा एका बॉण्ड पेपर जमीन वाटणी पत्रावर तुमच्या नावावर जमीन होणार तर कशा पद्धतीने ही जमीन तुमचे नाव होणार हे बघण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर नक्की क्लिक करा

Leave a Comment