व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पिक विम्याची यादी मध्ये तुमचे नाव कसे पाहायचे? पहा संपूर्ण प्रक्रिया..!

Crop insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे

पिक विमा येत असेल, तर या पिकविम्याच्या यादीमध्ये तुम्हाला आपले नाव कसे पाहायचे ? व हे नाव आपण घरी आपल्या मोबाईलवर कसे पाहू शकता, याबद्दलची सर्व माहिती यामध्ये पाहणार आहोत.

केंद्र सरकारकडून आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना या राबवल्या जात असतात. याच योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ हे दिले जात असतात. यातीलच एक योजना म्हणजे, पंतप्रधान शेतकरी पिकविमा योजना आहे. आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही होणारे नुकसान आहे, ते टाळण्यासाठी ही योजना राबवली जात असते.

यादीत नाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇👇👇👇

तर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा हा काढल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही दिली जात असते. व नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकरी या योजनेसाठी अर्ज तर करतच असतात. पण, शेतकऱ्यांना या पिक विम्याच्या यादीत आपले नाव आले की नाही, ते कसे पाहायचे ? याबाबतची काही माहिती त्यांना नसते. म्हणून, आज आपण या पिक विम्याची यादीमध्ये नाव कसे पाहायचे, हे जाणून घेणार आहोत.

तर कधी मिळतो पिकविमा ? Crop insurance

केंद्र सरकारने 18 फेब्रुवारी 2016 पासून या योजनेची सुरुवात केली होती. तर शेती करणे तितकेच सोपे काम नाहीये. यामुळे कधी दुष्काळ आवर्षनाची स्थिती असते. तर कधी ओळखा दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस पडतो. म्हणून, या योजनेद्वारे शेतकऱ्यांना या दुष्काळावर चक्रीय वादळामुळे झालेले जे पिकांचे नुकसान आहे.

नुकसान अवकाळी पाऊस महापुराणे पिकाचे झालेले नुकसान, ओला दुष्काळ कीड प्रादुर्भावाने झालेले नुकसान, अशा इतर अनेक संकटामुळे या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकविमाद्वारे आर्थिक मदत मिळते.

पिक विमा साठी अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇👇

Leave a Comment